तुम्ही खूप हार्ड वर्क करताय… पण तुमचं आयुष्य खरंच बदलतंय का?
स्वतःच्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण मिळवा. योग्य Habits आणि Discipline Build करून Success मिळवा!
HEALTH. MONEY. RELATIONSHIP. SUCCESS.
✨ मर्यादित सीट्स उपलब्ध. आजच नोंदणी करा.
प्रयत्न करूनही आयुष्यात पुढे जात असल्याचं समाधान मिळत नाही?
एखादी गोष्ट घडून गेली तरी तिचाच विचार करत बसता?
पुढे काय होईल याची भीती वाटते? आयुष्यात नेमकं काय करायचं हे कळत नाही?
नेमकं काय करायचं हे माहीत आहे… पण तरीही ते करत नाही?
रात्रंदिवस मेहनत करूनही पैशांच्या बाबतीत अपेक्षित प्रगती होत नाहीये?
हेल्थ, मनी, रिलेशनशिप्स आणि करिअरमध्ये अपेक्षित रिझल्ट्स मिळत नाहीयेत?
“तुमचं माइंड तुमच्यासाठी काम करतंय की तुमच्या विरोधात?”
बाहेरील परिस्थिती बदलण्याआधी स्वतःमध्ये बदल घडवून आयुष्याला नवी दिशा कशी द्यायची.
तुमच्या आत दडलेल्या तीन शक्ती तुमच्या सक्सेसवर कसा परिणाम करतात, हे समजून घ्या.
खूप हार्ड वर्क करूनही तुमचेच विचार आणि सवयी तुमच्या सक्सेसच्या आड कशा येतात.
सर्टिफाईड काउन्सिलर | प्राणायाम आणि मेडिटेशन टीचर | लाईफ कोच
२०१७ पासूनचा अनुभव • ५००+ लोकांना मार्गदर्शन • १,२००+ वन-टू-वन सेशन्स
हा क्लास १००% लाईव्ह असेल. यात तुम्हाला थेट तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि लाईव्ह मार्गदर्शन मिळेल.
नाही, या क्लासचे कोणतेही रेकॉर्डिंग दिले जाणार नाही. लाईव्ह ट्रान्सफॉर्मेशनचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तुम्हाला लाईव्ह उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सॲप आणि ईमेलवर क्लासची जॉईनिंग लिंक पाठवली जाईल.